Homeआपल्याबरोबरच का होतं स्वतःला संपवलं मी Hanumant Nalwade November 26, 2013 0 तुझ्यावर खुप प्रेम, केलं होतं मी... तुला माझं ह्रदय, दिलं होतं मी... नाही ठेवली तु, जराही किँमत माझी... कवडीमोल ठरवून, भावनांनशी खेळलीस... म्हणुनच...!! आज हसत हसत, स्वतःला संपवलं मी.... स्वतःला संपवलं मी.... You Might Like View all