Most beautiful Promises जे प्रेत्यक प्रेयसीला प्रियकराडुन पाहीजे असतात..
1. जरी आपल लग्न झाल तरी मी माझ्या सोनुलीला नेहमीचgood morning wish करेन..2. आपण दोघ मिळुन प्रेत्यक संकटाचा सामना करु..
3. मला नेहमी तु माझ्या मिठीत हवी आहेसं.. दिवसातुन, at leastदहावेळा तरी Hug करेन की तुच बोलशील कि बस कर रे..!
5. जर आपण भांडलो तर मी तुला मिठीत घेइऩ आणि तेव्हा फक्त आणला एकांत बोलेल..
6. असा एक पण दिवस जाणार नाही की तुला kiss केल नाही हा जर मी विसरलो तर तु पण Kiss करु शकतेस..
7. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेन कुठलही कारण नसताना किंवा असताना तुच माझ जगं आहेस...