Sunday, November 24, 2013

खुप खुप प्रेम करतो

खास प्रेमात असलेल्या मुलीच्या मनातलं...!!
खरच खुप छान आहे तो, मला नेहमी समजून घेतो.....
कधी माझ्याशी खुप भांडतो, कधी मला खुप रडवतो.....
मी रडायला लागले की, मिठीत घेऊन मला समजावतो.....

 कधी माझी मस्करी करतो, कधी जाणूनबुजून खोड्या काढतो.....
कधी माझ्यावर खुप रुसतो, कधी मला चटकन मानवतो.....
खरच तो माझ्यावर, खुप खुप प्रेम करतो.....
Reactions: