Sunday, November 24, 2013

खर्या मैत्रीला अंत नसतो

काही दिवसांपूर्वी माझं एका मित्रासोबत भांडण झालं म्हणून
मी त्याचा नंबर फोन मधून डिलिट केला..
आज एका unknown नंबर हून एक फ्रेंडशिप चा मेसेज आला....
मी त्याला रिप्लाय केला , '' Who are you..?? ''
 
लगेच त्याचा फोन आला आणि त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आले..;
म्हणाला,
'' काय रे वेड्या, तुला 'HOW' ची स्पेलिंग देखील येत नाही का???
तुला इतके दिवस न बोलता मी ठीक असू शकेल का?? ''
मित्रांनो,आज मला एक गोष्ट समजली....... " खर्या मैत्रीला अंत नसतो.....
Reactions: