पोहोण्या साठी पाणी सुध्धा थोडे खोल असावे लागते...
एकदम पाण्यात पडल्यावर पोहता येतं, असं
थोडंच आहे?
पोहण्याचंही तसंच. स्वत: काठावर बसायचं आणि दुसऱ्याचं बघून बघून पोहायला शिकायचं, हे देखील शक्य नाही.
पाण्यात पडल्यावर कसे हात-पाय मारायचे, ह्याचा हवेमध्ये कितीही वेळा सराव केला, तरी पोहणं येणार नाही.
पोहण्यासाठी पाण्यात उतरून हात-पाय मारावे लागतात, तेव्हाच पोहायला येतं.
केवळ दुसऱ्याचं ऐकून कसं शिकायचं हे समजतं; पण ऐकून स्वत:ला ती गोष्ट करता येईलच असं नाही.
प्रत्यक्ष करून बघणं, ह्याला शिकण्यात अतिशय महत्त्व आहे.
पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खात खात का होईना, पोहायला शिकले जाते तसेच ,
पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही. मात्र, पाण्यात पडल्यावर हातपाय हलवावेच लागतात.
पण पोहोण्या साठी पाणी सुध्धा थोडे खोल असावे लागते...