प्रेम करावसं वाटतं . . .

तुला चोरून बघताना मला खुप बर वाटतं, तुझ्या मागुन फिरताना तुझ्या सोबत फिरावसं वाटतं . ..

तुझ ते निरागस हास्य निहारून पहावसं वाटतं, हातात हात घालून तुझ्या सोबत चालावसं वाटतं . ..
 
Photo

तुझ्या त्या लाजन्या कड़े एकटक पहावसं वाटतं, तुझ्या समोर उभा राहून तुझा चेहरा मनात भरावसं वाटतं ...

मला खुप खुप खुप तुझ्या सोबत बोलावसं वाटतं  तुझ्यावर जिवापार प्रेम करावसं वाटतं . . .
खरच तुझ्यावर जिवापार प्रेम करावसं वाटतं . . .
Previous Post Next Post