Tuesday, October 15, 2013

मैत्री अशी असावी

हाथ आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हाथ अश्रू पुसतात !! 
मैत्री अशी असावी साठी इमेज परिणाम
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी..
Reactions: