विसराव म्हटले पण विसरता येत नाही
आठवणीच आभाळ मोकळ होतच नाही.
आठवण आली नाही अस झालच नाही.
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top