Thursday, October 31, 2013

दुस-याच्या आयुष्याची माती करतो..

प्रेम म्हणजे फक्त टाईमपास...!!
हल्लीच्या मतलबी जगात,प्रेम म्हणजे टाईमपासाच साधन झालाय.....
जो येतो तो प्रेमात पडतो,आणि दुस-याच्या भावनेशी खेळतो.....
मनसोक्त हिँडतो फिरतो,मनासारखी मज्जा मारतो.....
आणि शेवटी प्रेमाला काळीमा फासून,जानून बुजून ह्रदय तोडतो.....
 
Photo
 

स्वतःच नाते तोडून ब्रेकअप करतो,पवित्र प्रेमाला नाव ठेवतो.....
आणि प्रेमाच्या नावाखाली,दुस-याच्या आयुष्याची माती करतो.....
 
 
 
 
 
Reactions: