माझ्या सोनुच घड्याळं

मी मेल्या नंतर स्वर्गात जातो. स्वर्गात एक जागी एका भिंतीवर खुप सारी घडयाळं  टांगलेली असतात म्हणून तो यमराजा ला विचारतो -''इतकी घडयाळं कशा साठी?''
.
यमराज -''ही खोटेपण मोजण्याची घडयाळं आहेत...तिकडे पृथ्वी वर जेव्हा कुणी खोटे बोलतो ... इकडे हे घड्याळ पुढे सरकते... ''
 
.
मी - 'हे कुणाचे घड्याळ आहे ... हे तर बंद दिसते आहे..'
.
यमराज - 'हे मदर टेरेसा चे घड्याळ आहे ... ती जीवनात एकदाही खोटं बोलली नहीं ... म्हणून तिचे घड्याळ कधी पुढे सरकलेच नाही ...'
.
मी- अच्छा असं आहे तर, मग.... मला माझ्या सोनुच घड्याळं बघायची आहेत कुठे आहेत ती...?
.
यमराज - तिचे घड्याळं आम्ही इथे ठेवत नाही ... ती सगळी आम्ही आमच्या ऑफिस मधे टेबल fans म्हणून वापरतो.....
Previous Post Next Post