थकल्या नाही आठवणी
नाही कधी प्रेम थकले
तु स्वप्नात येशील म्हणुन मात्र थकुन निजले डोळे
माझे स्वप्नात तुझं रुप पाहताना आपणहून डोळे भरुन येतात
अश्रुंच्या धारा बाहेर पडताना डोळ्यात रुप तुझं ठेऊन
जातात सवय झालेय आता मला
तुझ्या या नेहमीच्या छळण्याची स्वप्नात का होईना
येत जा अन प्रेरणा दे.....
मला जीवन जगण्याची..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top