Saturday, September 7, 2013

कोणीतरी माझे व्हावे

वाटते मला पण.. कोणीतरी माझेव्हावे...♥♥
आयुष्य भर प्रेमाने सोबतीला राहावे...सारे काही ज्याच्या बरोबर मी बोलावे..हृदयाची सारी गुपीते खोलावी..

वाटते मला पण....कोणीतरी माझे व्हावे..♥♥
धुंद पावसात मला बिल्गुन राहावे..बेधुन्द जेव्हा होईल मी त्या मिठीतत्यानेच हळूच मला सावरावे..

वाटते मला पण....कोणीतरी माझे व्हावे...♥♥
आयुष्याला माझ्या नवे वळण द्यावे..बोलता येणारे आणि न बोलता येणारेसारेहासत हसत त्याने समजून घ्यावे....

वाटते मला पण...कोणीतरी माझे व्हावे..♥♥..
गुणगुणलेले बोल ही तिने गीत समजावे..तीचे प्रत्येक गीत हृदयात माझ्या साठावे....

वाटते मला पण....कोणीतरी माझे व्हावे...♥♥
आयुष्याचे गणीतच त्याने बदलून टाकावे...सुखाला शेकडोनि गुणून दुखाला भागावे..

वाटते मला पण...कोणीतरी माझे व्हावे..♥♥.
जीव माझा त्याने फुलासारखा जपावासंरक्षनासाठी माझ्या त्याने काटा ही बनावे..पाहिलेले हे स्वप्न खरच पूर्ण व्हावे...♥♥
वाटते मला पण कोणीतरी माझे.......!!!
Reactions: