Monday, September 30, 2013

ती सोडुन

ती सोडुन
जाण्याची भीती वाटतेय मला पण आजतरी
कस सांगु मी तिला खुप प्रेम करतो मी तिच्यावर ,
समजतच का नाही हे तिला आमची ही मैत्री कायम
हवी आहे मला पण भीती वाटतेय ना,
कस सांगु मी तिला माझ्या प्रेमाचा गंध पोहचेल
का तिच्याजवळ,सर्वस्व अर्पण करेल मी तिला,
सांगितल्यावर राग येणार तर नाही तिला
पण भीती वाटतेय ना कस सांगु मी तिला
तिच तर आहे एकच माझ्या जीवनात,
कायम अशीच साथ देईल का ती मला
चिडेलेली !!..SHONA..!! आवडत नाही मला,
पण भीती वाटतेय ना कस सांगु मी तिला
Reactions: