आयुष्यात त्यांना कधीच वाट पाहायला लावू नका
जे तुमच्या साठी प्रत्येक वळणावर थांबतात.........!!

या जगात तुझ्याहुन सुंदर ही मुली असतील,
मात्र माझ मन तुझ्या साठीच धडकत असेल..

तुला माझ्याहुन चांगला जोडीदार पण भेटेल,
पण तुला माझ्या प्रेमाची ऊणीव नक्की भासेल..

मान्य मी नाही तुझ्या प्रेमालायक,
पण माझी आई मला घरी म्हणते गं नालायकं..

जिवनाच्या वाटेवर जगेल किंवा मरेल,
पण आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेल..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top