Monday, September 30, 2013

आपलस करून जात

नाती जपली कि सगळ जमत.हळू हळू का होईना कोणी आपलस बनत,
ओळख नसली तरी साथ देऊन जात, आणि  आठवणींच गाठोड आपलस करून जात.
Reactions: