Thursday, September 19, 2013

जर मी चुकलो


मी तुज्यावर खूप प्रेम केले  पण तुला ते कधी नाही कळले

मी उगीच तुज्या प्रेमासाठी रडत राहिले  तुला माज्या डोळ्यातील अश्रु कधी नाही दिसले

तुज्या साठी मी सगळ्यांपासून दूर झाले आणि तू सर्वांसाठी मला दूर केले …

"जर मी चुकलो .......तर बरोबर करायला  तुझा हाथ हवा आहे..

जर मी हरलो ..........तर मला प्रेरणा द्यायला, मार्गदर्शन करायला  तुझा हाथ हवा आहे..

आणि जर मी मेलो ........तरी सुद्धा माझे डोळे बंद करायला मला तुझा हाथ हवा आहे"
Reactions: