Friday, August 23, 2013

मी भाग्यवान नाही हे खरे सत्य

प्रेम...
खरच तिला विसरायच म्हणुन जगतोय...
पण
वस्तुतः तिच्या आठवणीतच मरतोय...मान्य आहे ति लकी होती
पण
वस्तुत:
झुरतोय तुझ्या साठी मरतोय तुझ्या साठी
की कळेना जगतोय का तुझ्यासाठी..
मी भाग्यवान नाही हे खरे सत्य.. आज प्रेमाच्या जगात मी एक दिवाना असुनही दरिद्रीच...
Reactions: