बघते कळतच नाही

वळुन का बघते... तु माझ्यावर प्रेम करत नाही मला लाईन मारु देत नाही तरी मी दिसलो की , वळुन का बघते कऴत नाही.. मला एकटयाला बघुन तु क्युट स्माईल देतेस.. कोणी असेल तर मला ओळखत पण नाही.. जातांना मात्र तुझी नजर सैरावैरा मला शोधते.. पण तु वळुन का बघते कळत नाही.. मीतुझ्याशी बोलायला आल कीमला इग्नोर करते.. कोणी नसतांना लाईब्ररीत नेमके माझ्या जवळचे पुस्तकच हवे असते.. दिल्यानतर ही तुझी पाऊले पुढे सरकत नाही.. तु वळुन का बघते कळतचनाही.. मीतुझ्यावर मरतो हे मीमान्य करतो.. तु पण माझ्या साठी झुरते, हे तु का मानत नाही.. तु वळुन का बघते कळतचनाही.
बघते कळतच नाही बघते कळतच नाही Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.