सोबत

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत साथ तुझी सोडणार नाही हा पाऊस नसला तरी माझे बरसने थाबंनार नाही || १||
डोळे मिटून घे अन् घे हा मातीचा सुगंध त्यातही शेवटी येईल तुला फ़क्त माझाच मंद गंध || २ ||
तू असे म्हणतेस कीतुझ्या आठवणीवर जगायचेय माझ्या आठवणी असताना मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३||
तू नाहीआता एकटी मीहीतुझ्या साथीला आहे मृगजळ नाही तर माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४||
म्हणुन खरे सांगतोतुला मला हवीय सोबत तुझी मीआहे फ़क्त तुझा तू राहशील का माझी ? || ५ ||
तू नव्हतीस तेव्हा जीवन माझे होते व्यर्थ तुझ्या साथीमधेचमाझ्या जीवनाला आहे अर्थ || ६ ||
सोबत सोबत Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.