"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ?? तुला काय वाटतं... मला तुझी आठवण येत नाही... ??

ठीक आहे.. तुझ्या सारखी कविता वगैरे करायलानसेल जमत मला... पण म्हणून काय तुझी आठवण कमी होत नाही...

... आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो... "'त्याचीकाळजी घे रे देवा, वेडा आहे तो'असं करत माझ्या प्रार्थनेतला अर्धाहिस्सा आजही तूचनेतो.. !!!!!

एवढंचकी मी कधी ते बोलून दाखवलं नाही... जखम झालीये मलापण पण मी ती अजूनकोणाला खोलूनदाखवली नाही... हो रडले मी... एकट्यात खूप रडले..

तू नाहीम्हणाला होतास तरी रडले... पण ते नव्हतं तुलादुखावण्यासाठी... एक भाबडी आशा होती ती.. कीनेहमीसारखायेशील तू कुठूनतरी माझे अश्रूपुसण्यासाठी ...

कीनेहमीसारखायेशील तू कुठूनतरी माझे अश्रूपुसण्यासाठ ी...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top