चोरून तुलापाहताना, मलाचकळत नव्हत, किमीकाय करत होते.... तुझ्याहून दूर जाण्याच्या प्रयत्नात, नकळतच का... मीआजून हितुझ्याजवळ येत होते???
अस काहोत होत, अस का मी वागत होते... अस काहोत होत... अस कामी वागत होते... मनात लपलेल्या भावनांना, तुझ्याहून कामीलपवत होते....
मित्रच होतास न तू माझा, कोणी परका तर नाही... मित्रच होतास न तू माझा.... कोणी परका तर नाही... मग ह्यामैत्रीच्या नात्याला, प्रेमात बदलण्यापासून... कामीदूर धावत होते??? तुझ्या जवळ असून हि.. कामी.... तुझ्याहून लांब जात होते??? तुझ्याजवळ असून हि.. कामी... ....तुझ्याहून.... .... खूप खूप लांब जात होते???...