रागावलीस कीबोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.....
तुला माहित आहे ना तुला किती missकरतो सर्वात जास्त तर तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मन परत जोडणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.....
प्रेमाची किंमत मलाचकळू शकते माणसांची किंमत तुलाचमात्र कळते तु नाहीविचारले तर मला कोणी विचारणार नाही
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.....
माझ्या हृदयात तर फक्त तू आणि तूच आहेस पण तुझ्या हृदयात मला छोटीशीही जागादेणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top