अजुन सुंदर होईल

कधी कधी ( Good Night)म्हणजे Plz
फोन ठेऊ नकोस मला बोलायच आहे. . कधी कधी ( Bye) म्हणजे, Plz थांब मलाअजुन तुलाडोळ्यात सामावुन घ्यायच आहे . कधी कधी ( मला एकटराहायचय ) म्हणजे नको जाउस माझ्यासोबत राह! . कधी कधी ( IHateυ ) म्हणजे, ILoveυ so Much पण मला तुझाखुप राग आलाय. . कधी कधी (Iamsory) म्हणजे चुक तुझी आहे तरी पण मी आपल नात वाचण्यासाठी . कधी कधी (Where ru) म्हणजे मलातुझी खुप गरज आहे असशील तिथुन ये माझ्यासाठी . कधी कधी (IForgOtu) म्हणजे मीतुला कधीचविसरु शकणार नाही तु ह्रदयाच्या एकाकप्प्यात नेहमीच असशील . मनातले हे अबोल शब्द समजुन घ्यायचा प्रयत्ऩ करा जीवन अजुन सुंदर होईल...
अजुन सुंदर होईल अजुन सुंदर होईल Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.