आयुष्यभर हसवेन तुला, पण मला कधीही रडवून जाऊ नकोस.............! काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून जाऊ नकोस............!! शेवटच्या श्वासापर्यंत साथदेईन तुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस..........!!! तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेन पण मरण्याअगोदर मरण देऊन जाऊ नकोस मला............!!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top