आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर दुरावा वाढतो अंतर वाढते. यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते. चूक वेळेची असते. यावर एकच उपाय आहे, त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि , तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील., जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात त्यांना असे गमवू नका "आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते."

गूगल ऐडवर्ड्स

 
Top