मागवसं वाटतं..


तुझ्या आठवणीत रात्र-रात्र जागावसं वाटतं,
तुझ्या आठवणीत क्षण क्षण रडत बसावसं वाटतं..
तुझ्या आठवणीतचं तुझ्याचंसाठी जगतोय मी
हे ओरडून- ओरडून सांगावसं वाटतं ,
तुझ्या आठवणीत एकदा का होईना खोटं-खोटं मरावसं वाटतं..
फक्त आणि फक्त तुलाचं मागवसं वाटतं..
मागवसं वाटतं.. मागवसं वाटतं.. Reviewed by Hanumant Nalwade on July 08, 2013 Rating: 5
Powered by Blogger.