मुलगी : मला राग येतो या गोष्टीचा कि मी तुझ्या इतकी उंच नाही.
.
मुलगा : अग..ती तर खूप चांगली गोष्ट आहे.
.
मुलगी : कशी काय...??
.
मुलगा : तू माझ्या कुशीत येऊन माझ्या हृदयाची स्पंदन ऐकू शकतेस..!!
.
जी फक्त आणि फक्त तुझ्या करताच असतात..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top