तुझं ते निरागस बोलणे मला खूप आवडते, चार चौघात तुझे वेगळेपण अगदी आपसुकचं जाणवते. तुझया डोळयात दिसून येतो माझयावरचा अतोनात विशवास, खळखळून हसणं तुझं खरचं वाटतं झकास. तुझा तो मिशकिलपणा आणि ते खोडया काढणं, जराजरी रागावलो तरी चटकन डोळयात पाणी आणणं. तुला फुलापरमाणे जपणयाचा मी आटोकाट परयतन करतोय, अभिमान वाटतो मला माझा कि मी तुझयावर लव करतोय !

गूगल ऐडवर्ड्स

 
Top