ये माझया या जीवनात.

आजही मी तुझयावर येऊन मरतो, तुझया आठवणीने रडू आलं तर अशरु अडवून धरतो, तोल सुटला तरी सावरुन घेतो रोज असाच मरत मरत जगतो एकटा एकटा खूप रडलोयं गं मी आता मला तुझया कुशीत डोकं ठेवून रडायचं आहे गं खूप आठवण येते गं तुझी परत ये माझया या जीवनात..............

ये माझया या जीवनात. ये माझया या जीवनात. Reviewed by Hanumant Nalwade on July 23, 2013 Rating: 5
Powered by Blogger.