खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं..........
तिच्या होकाराच्या प्रतिक्षेत स्वतःला जाळावसं वाटतयं खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं......... .
तिच्या कुशीत डोकं ठेऊन तिच्या केसांत गुंतावसं वाटतयं खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं...........
तीमाझ्यावर रुसली असतांनातिलामनवावसं वाटतयं खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं...........
तिच्या डोळ्यांतील नशेमध्ये स्वतःला विसरावसं वाटतयं खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं........
 
. ..
रातराणीच्या सुगंधी फुलांनातिच्या केसांत माळावसं वाटतयं खरचं मला पुन्हा तिच्या प्रेमात पडावसं वाटतयं......... ...
पावसात चिंब भिजतांना तिच्या ऊबदार मिठीत शिरावसं वाटतयं खरचं मला पुन्हा तिच्याप्रेमात पडावसं वाटतयं........

गूगल ऐडवर्ड्स

 
Top