माझे सर्व तु परत कर

तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे
एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला माझ्यासारखा पिळला असशील
तुला माहीत आहे प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला किती घाम गाळावा लागतो
तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची आजही आठवण ताजी आहे
पुढचे प्रेम करायला मला त्यांची गरज आहे
आपल्या प्रेमापायी तुला दिलेले सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना विकत घ्यायला मी तयार आहे
तुझ्यावर केलेला सर्व खर्च आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचाकीCASH घ्यायची यावर विचार सुरु आहे
अरे हो... तुझा तर माझ्यावर कोनताही खर्चनसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने तुझे आजही सुटले नसेल
तुझ्याकडे मी दिलेला माझा फोटो मला हवाआहे
मुलींना IMPRESS करायला तोच तर एक दुवा आहे
तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वचवस्तुंचा माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते तसेचमीतिला पन करील
म्हनुन मला माझे सर्व तु परत कर.. ..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade