Tuesday, July 23, 2013

फक्त ...तुझ्यासाठी

आईलाखोट सांगुन यायचो फक्त ...तुझ्यासाठी, खुप बहाणे बनवायचो... तुला भेटण्यासाठी .क्लासला दांडीमारायचो. ..तुला पाहण रात्रभर जागा असायचो. ..तुझेएस.एम.एस.वाचण्यासाठी .खुप वेळा मारखाला. ..तुझ्या प्रेमासाठी ,नेहमी मोबाइल कड़े लक्षजात ...तुझा मिसकॉल पाहण्यासाठी .मागे वळून वळून पहातो. ..तुला इशारा करण्यासाठी, पाऊस आल्यावर रडून घेतो. ..अश्रु लपवण्यासाठी .मला सोडून नको जाऊ. ..सगऴ्यांशी नाती तोडली फ़क्त तुला मिळवण्यासाठी, रडून रडूनमरून जाईन. ..फ़क्त तुझ्या प्रेमासाठी .तू कसही ठेव.. .मी जगेन आणि मरेन फ़क्त तुझ्या साठी...

Reactions: