ओळख ना पाळख असते तरी हि त्याची खरी गरज असते नको असतो अबोला त्याचा त्याच्या शब्दांना ऐकायची हृदयाला सवय असते एकदा जुळले हि बंध मग .... हे नाते प्रेमाचे असेच असते ....
प्रेमाचे नाते असेच असते .....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top