Sunday, July 21, 2013

वाट पाहतेय

कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहेस.. श्वासा शिवाय कदाचित.. मीकाहीक्षण जगू ही शकेन.. पण तुझ्याविना नाही...कधीच नाही... तु.. होतुचआहेस तो... कीज्याला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केलय.. ... आज पण जेव्हा मी मंदीरात जाते.., हे वेड मन तुझ्यासाठीच काही ना काही मागणदेवाकडे मागत असत.. माझी अवस्था त्या पाण्या विना तडफ़डना-या माशा सारखी झालिय.. माहीत आहे तू येणार नाही... तरीही....आशेच्य ाशेवटच्याकिरणा पर्यंत.., शेवटच्या श्वासापर्यंत.., ह्या हृदयाच्या शेवटच्या स्पंदन मीतूझी वाट पाहतेय.. वाट पाहतेय ..

Reactions: