विसरू तर कस तूच सांग.

Photo: विसरू तर कस

आज मी ठाम निर्णय घेतला

कि तुला विसरायचे

पण,,,,,,,

ज्यावेळी मी तुला विसरण्याचा

प्रयत्न करतो

त्यावेळी तुझाच चेहरा माझ्या

डोळ्यांसमोर येतो

तर विसरू तरी कस आता तूच सांग

तरीही मनाला वेडे ठरवून रोज तुला पुन्हा आणि पुन्हा

विसरायचं प्रयत्न करत असतो....

तरीही माझ्या मनाच्या पिंजऱ्यामध्ये

तूच अडकलेली आहे..

तर विसरू तर कस तूच सांग...

दुख हे नाही कि तू माझी झाली नाही....

पण दुख हे कि मी तुला कधी विसरू शकतच नाही.....

तर विसरू तर कस तूच सांग....


==>एक तूटलेलं हृदय<==

. आज मी ठाम निर्णय घेतला

कि तुला विसरायचे

पण,,,,,,,

ज्यावेळी मी तुला विसरण्याचा

प्रयत्न करतो

त्यावेळी तुझाच चेहरा माझ्या

डोळ्यांसमोर येतो

तर विसरू तरी कस आता तूच सांग

तरीही मनाला वेडे ठरवून रोज तुला पुन्हा आणि पुन्हा

विसरायचं प्रयत्न करत असतो....


तरीही माझ्या मनाच्या पिंजऱ्यामध्ये

तूच अडकलेली आहे..

तर विसरू तर कस तूच सांग...

दुख हे नाही कि तू माझी झाली नाही....

पण दुख हे कि मी तुला कधी विसरू शकतच नाही.....

तर विसरू तर कस तूच सांग....
विसरू तर कस तूच सांग. विसरू तर कस तूच सांग. Reviewed by Hanumant Nalwade on April 04, 2013 Rating: 5
Powered by Blogger.