माझा प्रत्येक क्षण.

Photo: मी तुझ्यासाठी जीव देईल
असे म्हणणारे खूप जण
असतात......
पण????
जीवाला जीव लावून
आयुष्यभर साथ देणारे
मात्र खूप कमी भेटतात... ॰ ॐ ॰मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते.
स्पर्शाने तुझ्या जीवन बदलून गेल,
होत नव्हत ते सार तुझ झाल,
तुझ रूप हे माझ्या मानत भरल,
पाहता पाहता तुला माझ मन तुझ्या प्रेमात पडल,
आठवन ही येते तुझी क्षणों क्षणी,
तू राहतेस घर करुनी माझ्या मनी,
रूप ही सुंदर मन ही सुंदर,
तुझ्या पुढे शमतो हा सागर,

रात्रण दिवस तुझीच आठवण,
तुलाच पाहतो माझे हे मन,
स्वप्नात ही तूच राहते,
तुझ्याच साठी आहे माझा प्रत्येक क्षण"....
माझा प्रत्येक क्षण. माझा प्रत्येक क्षण. Reviewed by Hanumant Nalwade on April 17, 2013 Rating: 5
Powered by Blogger.