जाणुन घ्यायचेय.

कधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय, पण त्यासाठी तू माझ्यासोबत असायला पाहिजे.

तुझ्या जिवनातले सगळे रहस्य उलगडुन घ्यायचेय, पण त्यासाठि तुमाझ्याबरोबर गप्पा मारत बसायला पाहिजे.

कधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचेय, पण त्यासाठि तु माझ्यावर विश्वास टाकायला पाहिजे.

तुझ्या जिवनातल्या प्रत्येक क्षणांमध्ये मला जगायचेय, पण त्यासाठि त्या क्षणात तु मला नेले पाहिजे.

जास्त नाही मागत तुझ्याकडुन. फक्त तुझे मन, तुझे क्षण, तुझे दुःख, एवढेच जाणुन घ्यायचेय, आणि त्यासाठि माझ्या मनातुन एकच वाक्य निघतेय.

 
फक्त एकदाचं.......फक्त एकदाचं.......तु झ्या मनातले सारे काही जाणून घ्यायचेय, निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास् बसायचेयं...

निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास् बसायचेयं.
जाणुन घ्यायचेय. जाणुन घ्यायचेय. Reviewed by Hanumant Nalwade on April 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.