वाटल तुझ्याशी खुप बोलाव पण शब्द चुकण्याची भीती वाटते
वाटत खुप मैत्री करावी तुझ्याशी पण मैत्री तुटन्याची भीती वाटते

वाटत खुप जवळ याव तुझ्या पण तोल सूटन्याची भीती वाटते
तुझा चेहरा माला प्रश्न करतो पण उत्तर देण्याची भीती वाटते

माझ्या सहवासात तू नाहीस याची सतत जाणीव असते
पण मी तुझ्या आयुष्यात नाही याची मात्र खंत वाटते

तुझ्यासाठी जग विसरून जावस वाटत पण समाजाची भीती वाटते
तुज्यासाठी जिव अर्पवासा वाटतो पण तुझ्यासाठीच जगावेसे वाटते.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top