तुझ्यावर प्रेमकरतो..

Photo: जेव्हा आकाशाकडे बघशील तेव्हा प्रयत्न कर आणि तारे मोज तेवढे मी तुला मिस करतो.♥♥♥

जेव्हा तू समुद्रावर जशीलतेव्हा प्रयत्न कर आणि तिथल्या वाळूचे कनमोज तेवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे...♥♥♥

जेव्हा तू खोल पाण्यात जाशील तेव्हा प्रयत्न कर आणि पाण्याचा प्रत्येक थेंब मोज तेवढी मला तुझीगरज आहे...♥♥♥

जेव्हा तू श्वास घेशील तेव्हा प्रयत्न कर आणि हृदयाचा प्रत्येक ठोका मोज तेवढे मी तुझ्यावर प्रेमकरतो...♥♥♥

==>तूटलेलं हृदय<==जेव्हा आकाशाकडे बघशील तेव्हा प्रयत्न कर आणि तारे मोज तेवढे मी तुला मिस करतो.♥♥♥

जेव्हा तू समुद्रावर जशीलतेव्हा प्रयत्न कर आणि तिथल्या वाळूचे कनमोज तेवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे...♥♥♥

जेव्हा तू खोल पाण्यात जाशील तेव्हा प्रयत्न कर आणि पाण्याचा प्रत्येक थेंब मोज तेवढी मला तुझीगरज आहे...♥♥♥

जेव्हा तू श्वास घेशील तेव्हा प्रयत्न कर आणि हृदयाचा प्रत्येक ठोका मोज तेवढे मी तुझ्यावर प्रेमकरतो...♥♥♥
तुझ्यावर प्रेमकरतो.. तुझ्यावर प्रेमकरतो.. Reviewed by Hanumant Nalwade on March 28, 2013 Rating: 5
Powered by Blogger.