मि एकटाच आहे..

आज खुप दिवसानी ती दिसली माझकडे पाहुन हसलि म्हट्ली कसा आहेस
आज काल जास्त फेसबुक वर असतोस गर्ल्फ्रेड भेटली वाट्त

मी हसत हसत उत्तर दील्
दिवसभर फेसबुक वर असलो तरी मि एकटाच आहे

कारण,

देव माझी प्रेमकथा लिहिण्यात व्यस्त आहे...
मि एकटाच आहे.. मि एकटाच आहे.. Reviewed by Hanumant Nalwade on March 27, 2013 Rating: 5
Powered by Blogger.