करमत नाही मला तुझ्यावाचून .

Photo: जमेल का रे तुला कधी
माझ्या डोळ्यात पहाण,
न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर ,
त्याच्यामध्ये शोधात राहणं .

जमेल का रे तुला कधी
माझ्याशी तासंतास गप्पा मारणं,
मी काहीही न बोलता
माझ्या मनातलं सर्व काही ओळखण

जमेल का रे तुला कधी
माझ्यावर नीतांत प्रेम करणं,
हळुवार माझ्या भावनांना
अलगदपणे समजून घेणं

जमेल का रे तुला कधी
माझा हात हातात घेणं
मी तुझीच आहे
ह्याची शाश्वती मला देण.

जमेल का रे तुला कधी
माझ्य्पासून दूर होण
जमल तरी जाऊ नकोस
मलाच सहन होणार नाही तुझ दुरावण...ıllıllı vιsнαℓ ıllıllıनाही येत तिला माझी आठवण
नाही येत मला तिचा फोन
का झालो तुला नकोसा
का दुरावालीस माझ्यापासून
काय होत माझ्यात कमी
काय झाली माझी चुकी
काय करू तुझ्यासाठी
माझ्या या सुंदर पाखरासाठी
झुरतोय ग तुझ्यासाठी
तुझ्या त्या सुंदर हास्यासाठी
कशी राहतेस माझ्यावाचून
करमत नाही मला तुझ्यावाचून
करमत नाही मला तुझ्यावाचून ......
करमत नाही मला तुझ्यावाचून . करमत नाही मला तुझ्यावाचून . Reviewed by Hanumant Nalwade on March 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.