ठाऊक होतं मला.

ठाऊक होतं मला, मी नसताना तू रडशील..
.

एकदा का होईना, आठवण माझी काढशील..
.
विसरलेल्या सर्व गोष्टींना, आठवण्याचा प्रयत्न करशील..
.
आठवेल जेव्हा भेटणं माझं, तू एकदा तरी हसशील..
.
माझ्याबरोबर घेतलेला निरोप, तू शेवटचा असं म्हणशील..
.
तो निरोप शेवटचा नव्हताचं, हे एकदा तरी मान्य करशील..
.
ठाऊक होत मला, तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणशील..
.
नाही नाही म्हणताना, तू एकदा तरी माझ्या प्रेमातपडशील..
ठाऊक होतं मला.
ठाऊक होतं मला.  ठाऊक होतं मला. Reviewed by Hanumant Nalwade on March 17, 2013 Rating: 5
Powered by Blogger.