प्रेम म्हणजे.........
आपलं शुन्य भरून काढणं असतं;
प्रेम म्हणजे.........
आपलं अस्तित्व तिच्यात शोधणं असतं ;
प्रेम म्हणजे.........
...... तिच्या डोळ्यात आपलं सामावणं असतं; प्रेम म्हणजे.........
अथांग सागरात मोती शोधणं असतं ;
प्रेम म्हणजे.........
मोकळ्या आकाशात गरूडझेप घेणं असतं ;
प्रेम म्हणजे.........
दोन जिवांच्या श्वासामध्येश्वा सगुंफणं असतं ;
प्रेम म्हणजे.........
शेवटच्या घटके पर्यंत साथ निभावणं असतं ;
प्रेम म्हणजे.........
तिला समोर पाहिल्यावर
र्हुदयाचा ठोकाचुकणं असतं.........!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top