माझ्याजवळ आहॆस


तू कूठेही असलीस तरी माझ्याजवळ आहॆस

तू कशही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही

माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त आणि फक्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवायजगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade