तु आलेलीस फक्त.

तु आलेलीस फक्त
फक्त बोललीस येणार नाही
मी ही ते हसण्यावारी नेलं
खरचं तु परतलीसच नाही
सा-या आयुष्याचच हसं झालं

प्रेम पुन्हा केलं , लग्न ही केलं
उरलेलं प्रेम बासनात बांधून ठेवलं
तु आलेलीस फक्त बरसत एकदाच
मन आयुष्यभर भिजतच राहिलं…….

Share on Google Plus

About Hanumant Nalwade