हृदय आज खूप दुखतय रे..
वेदनेनी मी खरच खूप तळमळतेय रे..

एक वेळा तरी लक्ष दे माझ्याकडे..
ही अपेक्षा मी आता पण ठेवत

कोणी म्हणती मला मी मूर्ख आहे..
कोणी म्हणती मला डोकच नाही..

त्यांना नाही कळत ते..
तू तरी एक वेळ समजून घे रे..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top