तू मला वचन दिलं होतंस पावसाच्या पहिल्या सरिसोबत येण्याचे
थांबलेला प्रेमाचा प्रवास पुन्हा सुरु करण्याचे ...!
आज माझा हताश चेहरा पाहून मला सारेच विचारतात
अरे काय झाले तुझ्या प्रेमाचे ..? आता तूच सांग
मी त्यांना काय सांगू कारण आपल्या विरहाचे ...!
पाउस येवून जात आहे पण चिन्ह दिसत नाही तुझ्या येण्याचे
आतातरी ये नाहीतर दिवस निघून जातील पावसाचे ...!
कदाचित तुझ्या मनात नसेल मला दिलेले वचन पाळायचे
माझे जावू दे गं .! कसे करशील पावसाला( 2 जुलै ला ) दिलेल्या वचनाचे ...!