तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर काही सुचत नस्त मला..,
तू जवळ असताना सारख जवळ कराव अस वाटत मला…
दूर असूनही मला तुझ्या जवळ राहायचंय..,

तुझ्या हृदयात माझ …फक्त माझ एक घर बनवायचंय…
तू फक्त हसतेस …काही न बोलतेस..,
माझा जीव जातोय..,, बोल ना अशी का वागतेस …??
अग प्रिये एकदा कळू दे मला..,
तू खरच प्रेम करतेस मला…??
प्रेमाच्या गाठी बांधताना मला घाई नाही करायचीये..,
आणि गाठ बांधल्यावर तुला कायमची माझी बनवायाचीये.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top