तू पण प्रेम केलस  मी पण प्रेम केलं ना तू मला कधी विसरू शकलीस

ना मी तुला कधी विसरू शकलो कारण आपण दोगान्ही जे प्रेम केलं

ते असं तसं प्रेम न्हवतं ते खरं प्रेम होतं आणि खरं प्रेम मनापासून केलं जातं

आपलं प्रेम मनापासून मनापर्यंत पोहोचणारं होतं आणि ते कधीच विसरण्या सारखं न्हवतं.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top