का असो हरले सर्वस्व
उभा राहीलो पुन्हा
मिळवावे आपले सर्वस्व
जगवूनी तीच उमेद पुन्हा…. दु:ख दिले दु:ख मिळाले
अश्रू दिलेत स्मित हास्य मिळाले
का नसावी ओढ पुन्हा जगण्याची
म्रुत्यू एकदाच येई घ्यावे जगून पुन्हा एकदा..
प्रेमात पडून एकदाच मरावे
प्रेम करून अनेकदा मरावे
पण प्रेमात पडून प्रेम केले तर…
प्रेम जगून जगता येते
एकदा रडत रडत जगण्यापेक्षा…
हसत हसत आयुष्य जगा…..
आयुष्यात काही न मिळाले तरी
आयुष्य जगण्याची मजा विसरू नका….
पुन्हा ते आयुष्य नाही मिळाले…
जे भोगले त्याची खंत नाही
जे मिळाले त्यातच सर्वस्व आहे….
तेच आता सर्वस्व आहे …………………………..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top